‘गुरुवर्य’; कविवर्य चंदू डोंगरवार

गुरूवर्य



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

झाले कल्याण माझे
ज्यांच्या आशिर्वादामुळे
नतमस्तक मी सदा
सदैव या गुरूजनांचेपुढे

कठीण ती परिस्थिती
ज्यांचे मार्गदर्शन लाभले
गुरूवर्य तेच ठरलेत
ज्यांनी आदर्श बाळगले

अज्ञानाचे मळ्यात
झरेच ज्ञानाचे पाझरले
अथक परिश्रमाने
ओशाळ बागही फुलवले

त्या ओल्या मातीला
कुंभाराने द्यावा आकार
गुरूवर्य तुमच्यामुळेच
माझे जीवन झाले साकार

अथक प्रयत्न करत
जे आयुष्य मी घडविले
ते जगाने या पाहिले
अपार कष्ट किती सहले

देता आलीय मज
या जगाला नवी ओळख
आदर्श विद्यार्थी म्हणून
गुरूवर्य मी तुमचाच पुजक

चंदू डोंगरवार अर्जुनी मोर
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles