‘जाहीर आवाहन’ कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे उद्या झूम मिटींगचे आयोजन

♾️♾️♾️♾️🙏📘🙏♾️♾️♾️♾️
*’जाहीर आवाहन’ कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे उद्या झूम मिटींगचे आयोजन*
♾️♾️♾️♾️🙏📘🙏♾️♾️♾️♾️
*नागपूर: कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, महिला सदस्य सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष व सचिव, सदस्य तसेच सर्व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या सर्व शिलेदारांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, राज्य शासनाने, सरकारी शाळाचे खाजगीकरण व पदभरती ही खाजगी संस्थेने करावी असा तुघलकी निर्णय घेतला आहे. जुनी पेन्शन देण्याबाबत सरकार ठोस निर्णय घेतांना दिसत नाही. नवभारत साक्षर मोहिमेंतर्गत निरक्षराचे सर्वेक्षण व शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत ‘आझाद मैदान’ मुंबई येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन करून पुढील दिशा ठरवायची असल्याने उद्या दि १३/०९/२०२३ रोजी ‘झूम’ आनलाईन बैठकीचे आयोजन सांय. ८.०० करण्यात आले आहे.*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*बैठकीची लिंक उद्या ७.०० सायं. देण्यात येईल. सदर बैठकीस सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. कृपया बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती.*

♾️♾️♾️♾️✍️📘✍️♾️♾️♾️♾️
*राज्य प्रसिद्धी प्रमुख*
*राहुल पाटील*
*कास्ट्राईब शिक्षक संघटना,महाराष्ट्र राज्य*
♾️♾️♾️♾️✍️📘✍️♾️♾️♾️♾️

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles