धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीची बैठक लावा

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत तातडीची बैठक लावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रशेखर बावनकुळेचे देवेंद्र फडणीस यांना पत्र

संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी हालचाली

हिंगोली : धनगर समाजाला एस.टी प्रवर्गातून आरक्षण अंमलबजावणी, 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणावर मार्ग काढणे, राज्य आणि केंद्र सरकारने शेळी मेंढी व सहकार विकासाच्या महामंडळाची केलेली तरतूद यासाठी सुमारे 10 हजार कोटीच्या पॅकेजची अंमलबजावणी करणे, हे या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत.

याबाबतचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव नवनाथ पडळकर व माजी आमदार रामराव वडकुते यांनी याबाबतची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली यांच्याकडे केली आहे.
दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होण्यार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles