‘कास्ट्राईब शिक्षक संघटना, हिंगोली टीमचे अभिनंदन’; बी डी धुरंधर

‘कास्ट्राईब शिक्षक संघटना, हिंगोली टीमचे अभिनंदन’; बी डी धुरंधर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

हिंगोली: मराठवाडा विभागीय मेळावा हिंगोली येथे नुकताच संपन्न झाला. उल्लेखनीय शिस्तबद्ध, नियोजन स्थळ व्हीआयपी रिसॉर्ट सेंटर,मा. कृष्णा इंगळे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचे सह व्हीआय पी प्रमुख पाहुणे ,उत्कृष्ट संचलन दर्जेदार स्वागत गीत ,चवदार, रुचकर भोजन, विशेष म्हणजे सामाजिक भान ठेवून गौरविण्यात आलेले गुणवंत हे सर्व अनुभवी जिल्हाध्यक्ष रमेश खंदारे आणि राज्यस्तरीय स्थानिक पदाधिकारी, हिंगोली जिल्हा, तालुका पदाधिकारी यांची मेहनत, जिद्द, चिकाटी. एकी यामुळेच कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा एक प्रकारे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दबदबा निर्माण होऊन महाराष्ट्रात कौतुक होत आहे . याचे संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांना सुद्धा आहे / कार्यकर्त्यांमुळेच. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय आणि जिल्हा मिळावे आयोजित करून संघटनेची पुनर्बांधणी, अधिकृत झालेला बदल पुढील दिशा, सभासदांच्या समस्या जाणून घेणे, मार्गदर्शन करण्यात येत आहे, सर्व मेळाव्यांना आवर्जून उपस्थित :सतीश कांबळे सरचिटणीस, परसरामजी गोंडाने मुख्य संघटन सचिव, राहुल पाटील राज्य प्रसिद्धीप्रमुख आणि राज्यस्तरीय, विभागिअ, जिल्हा पदाधिकारी यांची कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती असते. आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांपैकी हिंगोली टीमने आयोजित केलेला विभागीय मेळावा *उत्कृष्ट आणि एक नंबरचा* राहिला म्हणून पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles