नागपूर-चंद्रपूर महामार्गावर कारची दुचाकीला जबर धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर कारची दुचाकीला जबर धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समुद्रपूर तालुक्यातील हळदगाव जवळील राष्ट्रीय महामार्गावर झाला अपघात

वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील हळदगाव पाटीवर चंद्रपूर कडून भरधाव वेगाने नागपूरकडे जात असलेल्या कारने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव मारोतराव ठाकरे वय 65 रा खंडाळा असे आहे.

घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर ठाणेदार संतोष शेगावकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करता समुद्रपुर ग्रामीण रुग्णालयात रवाना करून वाहतूक सुरळीत केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles