प्रेमकिरण;केवलचंद शहारे

प्रेमकिरण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

थोडं थोडं दिसतोय ग
तूझ्या नजरेतून प्रेमकिरण
ते बघताच माझे
भरून येतोय ग मन

उठून सकाळी बघता
पडतांनी दिसतात सुर्य किरण
चमकायला लागतो सृष्टीवन
त्यांना मिळतो एक नवजीवन

जागवून उमीद मनात
पडेल प्रकाश जिवनात
नवचैतंन्याची उगवेल सकाळ
बदलेल माझा जिवनकाळ

प्रेमाचा आहे भूकेला
आतूर तूझ्या भेटीला
दाखवण्या तुझा मुख चंद्रमा
तू ये माझ्या दिमतीला

पडू दे तूझे प्रेमकिरण
माझ्या हृदयाच्या गाभार्यात
प्रकाशमय होईल मनमंदीर
सुखशांती मिळेल जिवनात

आहे आस लावून तुझी
बसून आठवणींच्या हिंदोळ्यावर
फुलू दे कमळ प्रेमाचा मनी
बघीन वाट जिवनाच्या वळणावर

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles