सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : आठवण तुझी📘*
*🔸सोमवार : ०२ / १० /२०२३*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आठवण तुझी*

आठवण तुझी हेच जीवन
विस्मरण म्हणजे मरण
दोन ह्रदय एकच स्पंदन…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

सुख, चैन सारेच घेऊन गेलास तू
आता आठवण तुझी नको आहे
मजपाशी देण्यास काय बाकी आहे?

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

आठवण तुझी येता
कासावीस होतो जीव
तुला मात्र येत नाही कीव.

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

बाबा आजही तुझी आठवण येतेयं
तुझा फाटलेला सदरा तुटलेली चप्पल
आज माझ्या सुखाचे महाद्वार होतंय..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम,इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (फोटो न पाठविल्यास महिनाभर तरी…? सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*आठवण तुझी*

*अनाथ मज करुन*
*गेलीस तू स्वर्गात*
*आठवण तुझी ह्रदयात*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

आठवण तुझी रोज येते
वेगळा आनंद देऊन जाते
एकदाची भेट व्हावी फक्त

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

असा एकही दिवस जात नाही
कि आठवण तुझी आल्याशिवाय रहात नाही
पण तुला याच काहीच फरक पडत नाही

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

आठवण तुझी येते सदा
केलास येण्याचा वादा
होते तुझ्यावर मी फिदा

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

येता आठवण तुझी
जीव होई कासावीस
वाटे जवळ तू हवीस.

*दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

प्राजक्तासम आठवण तुझी
अंतरंगात दरवळू लागली
ओली ती नजर तुला शोधु लागली

*सौ‌.सुनिता लकीर आंबेकर*
दादरा आणि नगर हवेली
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔸💐🔸♾️♾️♾️♾️
*आठवण तुझी*

आठवण तुझी कशी येते नाही कळत
झोप उडते बघतो फोटो तुझा न्याहळत
तू मात्र असतेस शांततेत झोपलेली

*नागोराव कोम्पलवार यवतमाळ*
*©मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles