कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीची आज ‘गुगल मीटद्वारे’ तातडीची महत्त्वपूर्ण बैठक

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारणीची आज ‘गुगल मीटद्वारे’ तातडीची महत्त्वपूर्ण बैठक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी व सदस्य, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व जिल्हा सरचिटणीस, पदाधिकारी व सदस्य आपणास कळविण्यात येते की दि ०३/१० /२०२३ रोजी रात्री ०८.३० वाजता ऑनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत नागपूर येथील २३/ १० /२०२३ रोजीच्या अधिवेशनावर जमा करावयाच्या निधीवर, आझाद मैदानावरील अधिवेशन नियोजन, नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढावयाच्या मोर्चाच्या बाबतीत आयोजन, नियोजन बैठक या सर्व बाबींवर , तसेच शासनाच्या आपल्या अनेक शिक्षक व शिक्षण धोरण या विरुद्ध काढलेले जी.आर रद्द करणे निवेदन देणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सर्वांनी वेळेवर कोणतेही कारण न सांगता जॉइन व्हायचे आहे.सर्वांनी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्य कार्यकारिणी आढावा, आपल्या जिल्ह्यातील प्रमुख प्रलंबित असलेले प्रश्न, या सर्व बाबीवर महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्वांनी आज सायंकाळी 8.30 बैठकीला कोणतेही कारण न सांगता उपस्थित राहावे अशी विनंती राज्य कार्याध्यक्ष बी.डी. धुरंधर व सतीश कांबळे, राज्य सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles