मनगाभारा; बळवंत शेषेराव डावकरे

मनगाभारा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ह्रदयात मुर्ती तुझी
तोच माझा देव्हारा
आठवण येताच ध्यानी
ओलाचिंब मनगाभारा

माया ममता वात्सल्य
अंतःकरणी भरुन वाही
रागे जरी भरलीस तू
क्षणात कवटाळून पाही

तुझीच पुण्याई पाठीशी
मज हुरुप सत्कार्याचे
कार्य करील असे मी
कौतुक तुझ्या नामाचे

शोकाकुल होऊन आई
हुंदका दाटतो मनात
क्षणाक्षणाला उमाळा
तूच सदैव ध्यानात

मनगाभारा हा माझा
तुझ्याच आठवणींचा
पुन्हा येशील का परतून
भुकेला तुज सहवासांचा

श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
=====

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles