तुझी साथ हवी ; संजय गायकवाड

तुझी साथ हवी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आयुष्यभर तुझी साथ अशीच असावी
फुलासारखी तू दिसावी
लाजाळू सारखी लाजावी
मनी वसलेले स्वप्न सजावी

तू सोबत असताना
जीवन खूप सुंदर वाटतं
तुझ्याच सहवासात
पूर्णपणे हरून जावं वाटतं

तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण
हृदयात टिपतो आहे
मनाच्या गाभाऱ्यात
माझा मी फुलतो आहे

तुला कसे कळते
माझ्या मनातील भाव
फक्त तुझ्यासाठीच असते
माझ्या हृदयाची धाव

जन्मोजन्मी फक्त
तुझीच साथ हवी
हेच साकड देवाला
स्वप्न आपुली पूर्ण व्हावी

संजय गायकवाड
छत्रपती संभाजी नगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles