खोडकर ससा; माया सतीश वांगीकर

खोडकर ससा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चांदोबा ने काढली शाळा
चांदोबा झाले सर
ससा बसला वर
तारे झाले पोर
चांदोबा शिकवी धडा
ससा करी खोड्या,
चांदोबा ने काढली छडी
धरून बसला धडी
कविता झाली सुरू
ससा खोड्या करी
गाणे झाले सुरू
ससा झाला गप्प
सारे झाले थक्क
चांदोबाने काढली सहल
सर्वांना दाखवला महल
महालात होती एक परी
सशाला वाटली बरी
महालात परी आली त्यांच्या घरी
सशाला वाटले शाळेपेक्षा सहल बरी
शाळेला देतो सुट्टी परिशी करतो गट्टी
चांदोबा ने वाजवली शिट्टी
चांदोबा ने धरले कान
केले लांबच लांब
सर्वांना आले हसू
ससाला आले रुसू
परी गेली घरी
ससा बसला चंद्रावरी

माया सतीश वांगीकर
ता.पाथरी जि.परभणी
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles