वसुधा नाईक यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

  • वसुधा नाईक यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

पुणे : वसुधा नाईक या गेली अनेक वर्ष काही बातमीपत्रांना वृत्त संकलन आणि संपादन सहाय्य करतात.त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साहित्यिक आहेत.सौ.वसुधा नाईक यांच्या’ रामाची पाटी’ या पटकथेला तसेच एका प्रेमकवितेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
सौ.नाईक प्रबोधनपर तसेच वैचारिक लेखन देखिल करत असतात. एव्हरग्रिन देवानंद शताब्दी समितीच्या
त्या सदस्या आहेत.



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बाल कल्याण संवर्धन, पर्यावरण, सामाजिक समरसता , शिक्षण आदि विविध क्षेत्रात सौ.नाईक यांचे सातत्याने मौलिक योगदान चालू असते.त्यांच्या या नेत्रदिपक कार्यासाठी विश्वविक्रमी डहाळी अनियतकालिकाचे संपादक तसेच आंतरराष्ट्रीय विचारवंत, कलावंत, साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते डहाळी. 450 आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 नुकताच प्रदान करण्यात आला.

” सौ.वसुधा नाईक हे एक
प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असून सजगतेने समाजाच्या
अंतर्मनाचा वेध आपल्या लेखणीतून करत असतात. ” असे गौरवोद्गार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सौ.वसुधा नाईक यांना पुरस्कार प्रदान करताना काढले. कोमल नाईक यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. अध्यक्षस्थानी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles