गुरुवारीय चित्रचारोळी काव्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*🌤️विषय : करुया जागर🌤️*
*🔹गुरूवार : १९ / १० /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*करूया जागर*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्त्री ही अनंत काळची माता
विचार करूया तिच्या मनाचा
तिची अगणित आहेत रूपे
करूया जागर या स्त्री शक्तीचा

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*करूया जागर*

करूया जागर नारीशक्तीचा
जिजाऊ सावित्रीच्या रूपाचा

व्यापूनी नानाविध क्षेत्रे
गाठती कळस यशाचा

*बी. आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*करुया जागर*

निसर्गाप्रती करुया जागर
वृक्ष -जल वाचवू कणकण
समाधानी -तृप्त प्रत्येक मन
जगदंबादेवी देई आशिष जन

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿

*करू या जागर*

*करू या जागर स्री शक्तीचा*
*बनवू तिजला स्वयंसिध्दा*॥
*करूया सर्वांगीण विकास तिचा*
*दाखवू तिच्याप्रत मृदुभाव अन श्रध्दा*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*करूया जागर*

करूया जागर सर्वांनी
स्त्री शिक्षणाचा
आपसूक सापडेल त्यांना
मार्ग रक्षणाचा

*इंदुमती कदम,गंगाखेड*
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*करुया जागर*

संपूर्ण विश्व दिसते सुंदर
या देवीचा करुया जागर
आत्मशांती मिळे जरूर
सोनेरी दिसे शुभ तरुवर!

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापुर
*सदस्य मराठीचे शिलेदार*
*समूह*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
*करूया जागर*

करूया जागर नारी शक्तीचा
सूर्योदय ते सूर्यास्त मग्न कर्तव्यात
वसुधा असो की,सूर्याची प्रभा
तव कीर्तीची गाथा गाती
चराचरात.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी* *सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍃✍️🍃➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles