दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

पुणे: दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे.  दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. दरम्यान बोर्डाने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यानंतर दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

अर्जाचे शुल्क भरल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरता येणार आहेत. अधिकृत वेबसाइट  www.mahahsscboard.in याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles