दुःखी ससा;माया सतीश वांगीकर

दुःखी ससा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

देवाजवळ गेला एकदा ससा
रुसूनी बसला होता कसा
रडून केले डोळे लाल
फुगूनी बसला दोन्ही गाल
देवाने घेतले मांडीवरी
रागावले का तुला कुणी
त्याच्या डोळ्यात आले पाणी
त्याने सांगितले सारी कहानी
जंगलातले प्राणी आती भारी
मला चिडवतात ते सारी
ससा आहे खोडकरी
ओढती सारे माझे कान
बघाना किती केले लाब
नाही जाणार मी धरतीवरी
बसेन तुमच्या मांडीवरी
देवाने घेतले कडेवरी
नेऊन ठेवले चंद्रावरील

माया सतीश वांगीकर
मु.पो.माळीवाडा
ता.पाथरी जि.परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles