बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : रूजवण*🥀
*🍂बुधवार : २९ / नोव्हेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रुजवण*

संगोपना संगे उत्तम संस्कार
रुजवण माते चआद्य कर्तव्य
भावी पिढीला येईल आकार
सुखकारक अशेल भवितव्य…..

*वर्षा मोटे पंडित*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रुजवण*

रुजवण करावी संस्काराची
अन् चांगल्या मूल्यांची
तयार होईल आदर्श पिढी
होणार नाही समाजात तिढी

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रुजवण*

माहेरची तुळस करी
नव्या नात्यांची रुजवण
प्रेमाने करता शिंपण
तुटे दुराव्याचे कुंपण

*सौ.श्वेता मिलिंद देशपांडे*
*नाशिक*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*रूजवण*

मनी करावी सदा
सदाचाराची रूजवण
रागालोभाविना
सुसंस्कृत होऊ दे मन

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रूजवण*

आपलाच कुणी मोठा
आवडे ना तो कुणास
सोडा मत्सर हेवा थोडा
रूजवण करा हृदयास ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रूजवण*

*रूजवण सद्गगुणांचे करणे*
*आईचे सातत्याने असायचे,*
*जीवनात त्यानुसार चालणे*
*खरंतर अगत्याने असायचे.*

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
४,शारदानगर,चोपडा
ता.चोपडा, जि.जळगांव
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रुजवण*

संस्काराची शिदोरी घेऊन
मुलीची केली जाते पाठवण
कुटुंबियांकडून केली जाते
बाल्यावस्था पासून रुजवण

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रुजवण*

झाली नाही रुजवण
माझ्या संस्काराची
अन्यथा का झाली असती परवड
अशी उतारवयात माझी

*बी. आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रूजवण*

बालक देशाचे आधारस्तंभ
देऊया नीतिमूल्यांची शिकवण
निरागस बालमनावर या सदैव
करूया संस्कारांची रूजवण

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🍁🌸➿➿➿➿
*रुजवण*

सद्गुणांची ती रुजवण
घालू या बालमनातच…
सुसंस्कार पिढी घडवू या
जिजाऊच्या अंगणातच…

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles