शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : फक्त घोषणा☄*
*🍂शनिवार : ०२ / डिसेंबर /२०२३*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*फक्त घोषणा*

फक्त घोषणा नकोत
बोलता तसे वागा
जनहिताच्या दृष्टीने
आश्वासनाला जागा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

नेहमी राजकारणी लोक
करतात फक्त घोषणा….
काम साध्य होईपर्यंतच
असतात फक्त वल्गना….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

लोकांना आपुलकी दाखवण्यासाठी
मस्त भाषण ठोकत असतात
फक्त घोषणांचा पाऊस पाडून
सालभर आशेवरच ठेवत असतात

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १०८ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*फक्त घोषणा*

नकोत फक्त घोषणा
नि हात जोडून मागणे
करा कामे जनहिताची
हेच आमुचे सांगणे…

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️ सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

फक्त घोषणा करतात नेते
कधीच बघत नाही जनतेचे हित..
मतदानात जिंकून आल्या नंतर
आम्हांलाच करू लागता चित..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️🔹✍️➿➿➿➿
*फक्त घोषणा*

असतो कधी मूक मोर्चा
कधी बुलंद फक्त घोषणा
परिसर दुमदुमून जाई सारा
शासन न ऐके गजर जनता

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles