संविधान जपूया;अस्मिता हत्तीअंबिरे परभणी

संविधान जपूया



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

स्वातंत्र्य, समता, बंधुता, आणि न्याय
चतुसुत्रीचा घालून संगम
दिलं लोकांसाठी लोकशाहीचं दान
संविधान जपूया आहे आपली शान

भारतीय संविधान आहे
साऱ्या जगात महान
सामान्य माणूस बनतो
राष्ट्रपती पंप्रधान

संविधान आहे
आपले आशास्थान
आणि विश्वास
योग्य वापर करणे
गरज आहे देशास

आपण सगळे सामान आहोत
हक्क आहेत समान
करून समान कर्तव्य
रूनमुक्त होऊया

2 वर्ष,11महिने,अठरा दिवस
दीन रात करून रक्ताची शाई
लिहिले संविधान बा भिमाने
अथक प्रयासाने केले जीवाचे रान

असा पुत्र लाभला भारत मातेला
ऐसा दुजा होईल ना कोणी
सजग राहूया संविधानाला
लावेल धक्का त्याचा पडावं करुया

भारतमातेची अस्मिता जपूया
संविधानिक मूल्यांची
रुजवणुक करुया चला
संविधान जपूयां…..
चला संविधान जापुया

अस्मिता हत्तीअंबिरे परभणी
======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles