रूजवण;केवलचंद शहारे

रूजवण



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

कोवळ्या मनाच्या मातीत
होतो रूजवण संस्कारांची
जिवनाला योग्य काय हवं
यावर नजर असते आईची

बालमन हे संस्कारमय
विचारांची होतो देवाण घेवाण
योग्य काय,अयोग्य काय
याची करून देतात पहचान

जसे काळ्या मातीत करतात
योग्य बियाणांची रूजवण
लहरून येतात रोपटे वरती
त्यांचे करत असतात संगोपन

शाळेतील मुलांना मास्तर
आवश्यक करतात मार्गदर्शन
अभ्यासाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या
मनात करतात ज्ञानाची रूजवण

शिकून होतो हुशार मोठा
आपले जीवन सांभाळतो
खरेखोटे यांची होऊन जान
या भांबर्या जगात वावरतो

ह्याच विचारांची रूजवण
होतो प्रत्येकांच्या मनात
त्यांना कळायला लागतो संसार
तरच यशस्वी होतात जिवनात

केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles