एक मैत्रीचा कट्टा;सविता वामन ठाणे

एक मैत्रीचा कट्टा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एक मैत्रीचा कट्टा असाही असावा
ज्यात फक्त प्रेमाचा सहवास नवा
एकीने आवाज देताच अचानक,
सगळ्यांच्या तोंडात घास रूतावा

एक मैत्रीचा कट्टा असाही असावा
मुक्या भावनांना पाझर फुटावा
डोळ्यात आसवांची दाटी होताच
मैत्रीने प्रेमाचा हात फिरवावा

एक मैत्रीचा कट्टा असाही असावा
सोबत चालताना भेद नसावा
बोलून नाही करून दाखवणारा
मैत्रीला शब्दांत तोलणारा नसावा

एक मैत्रीचा कट्टा असाही असावा
तुझं माझं नाही आपलं म्हणणारा
कधी चुकलं तर समजून घेणारा
दूर राहूनही नेहमी जवळ भासावा

चल सोड ना आम्ही आहोतच ना,
असं म्हणताच आपलेपणा यावा
वचनात नाही तर मनात ठेवणारा
एक मैत्रीचा कट्टा खरंच असावा.

सविता वामन ठाणे
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles