गंध मैत्रीचा;पुष्पा डोनीवार

गंध मैत्रीचा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे
जिव्हाळ्याचे आपुलकीचे
ऋणानुबंध प्रेम धाग्याचे
एकमेकास समजून घेण्याचे

जुळले प्रेम मैत्री सवे
फुलांच्या सहवासात असे
वीण गुंफत गेली धाग्याची
सुगंध चंदनाचा दरवळत जसे

जीव लावणाऱ्या प्रिय मैत्रीणी
ह्रदयात वास तयांचा सदाही
नम्रतेने वागी आपल्याशी
मनास सात्वंना भरुन देही

सुख दुःखात साथीला
मैत्रीच नात सुखमय
आनंद मन मोरा देई
गंध मैत्रीचा फुलवतोयं

जशी नदीला ओढ सागराची
कृष्णाला ओढ सुदामाची
बासुरीत सुर जसा वाही
मैत्री लाख मोलाची

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ वार्ड,चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles