किती हे सुंदर

किती हे सुंदर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सूर्य उगवती पूर्व दिशेला
मावळती पश्चिमेला
कणकण उजळून निघती
चमचम करती ही माती

सांयकाळी पक्षी बघा हे
आपल्या घरट्याकडे जाती
गुरे वासरे परत फिरती
आपल्या गोठयाकडे

डोंगर दरीतून वाहती झरे
बघा नागमोळी वळण जसे
नदया ,नाले ,ओढे बघा
खेळती पाण्यासोबती जसे

सुंदर झाडे हलती डुलती
कळीतुन उमलत फुले हसती
फुलातुन उमलतील फळे बहरती
उपयोगी आपल्या हे सर्व सोबती

आयुष्याच्या वळणावर बघा
जगायचे कसे हे सृष्टी शिकवी
आपण शिकूया यांचे कडून
निसर्ग किती हे सुंदर दिसती

कुसुमलता दिलीप वाकडे
*दिघोरी नागपूर*

Previous article
Next article

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles