येता जाता

येता जाता



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

येता जाता आठवण तुझी
मन सारख काढत राहतं…..
निघुन गेलेल्या क्षणाला
आठवून पून्हा रडत राहतं….

गवाक्षाच्या फटीतून
तिमीर जेव्हा आत येतो….
हाळूच तुझा निशब्द चेहरा
डोळ्यासमोर उभा राहतो….

कातरवेळी मी दारात उभा
तुळशी वृदांवनाला पाहतो….
देवघरात दिवा लाऊन तूला
आजाहि बाहेर जाताना पाहतो….

येता जाता घरात आठवण
तुझी प्रत्येक वस्तू काढतात….
तू न दिसता घारात कोणास
तुझी विचारपूस करत राहतात….

मी एकटा कधी चांद पुनवेचा
रोज आमावस्येत आडकलेला…
आठवणीत माझ्या रोज येणारी
तू चांदणी मी चकोर भुकेलेला….

विजय शिर्के, औरंगाबाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles