गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : शेकोटी🌤️*
*🔹गुरूवार : २१ / १२ /२०२३*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १११ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शेकोटी*

बहाणा शेकोटीचा नावाला
ती यायची शेक घ्यायला
शेक मिळायचा तिला
प्रेमळ ऊब मिळे मनाला

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

*मरणाची थंडी*
*कशी छळतेय तनाला*
*शेकोटीची उब*
*आवश्यक या क्षणाला*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

जुन्या काळी मोठी माणसं
एकत्र जमून शेकोटी करायचे…
त्यांच्या संस्कारक्षम गप्पांने
आमचे पोट आदराने भरायचे…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १११ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*शेकोटी*

शेकोटी जशी ऊब देते
गारठलेल्या तणा मनास
तिमिरकडून तेज्याकडे
चाल संकेत देते मानवास

*वर्षा मोटे पंडित*
छत्रपती संभाजी नगर
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

शिकावं तिच्याकडून
स्वतः झिजुन सुख देणे शेवटी
जशी ऊब देऊन दुसर्‍याला
स्वतः खाक होते शेकोटी…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

*आईच्या पदराखाली*
*जाणीव उबदाराची*
*तशीच भासते मज*
*ऊब ही शेकोटीची*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

रात्रीच्या काळोखात
शेकोट्या पेटल्या
उब घेता अंगाला
गप्पागोष्टी रंगल्या

*माया सतीश वांगीकर*
मु.पो.माळीवाडा
ता.पाथरी जि.परभणी
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔥🔹🔥➿➿➿➿
*शेकोटी*

हिवाळ्याचे दिवस
थंडीची चाहूल लागली
चला पेटवू शेकोटी
हुडहुडी अंगात भरली

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles