सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : स्पंदने मनाची📘*
*🔸सोमवार : २५ / १२ /२०२३*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*स्पंदने मनाची*

जाणून तव स्पंदने मनाची
स्वप्ने मनी तुझ्या सवे जगण्याची
तू गेलास न परतण्यासाठी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

स्पंदने मनाची हळवी झाली
पापणीने थोडी दगाबाज केली
अदा नजरेची तुला ना कळली

*सौ.सविता वामन ठाणे*
सदस्या कवियत्री लेखिका.
*©मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

तुझाच बनून शब्दपुजारी
सखे घेतो गगनी काव्यभरारी
स्पंदने मनाची जुळेना तरी.

*सौ.सुजाता सोनवणे*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ११२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*स्पंदने मनाची*

छेडीता तारा मनाच्या
स्पंदने मनाची जुळली
तरी का माघार घेतली

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

स्पंदने मनाची मनाला कळावी
ओल भावनांची तुला समजावी
युगा युगांची नाती आशीच रहावी

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

लग्नगाठीत बांधली उभयतांची काया
स्पंदने मनाची जुळलीच नाही
कशी रुजेल मग नात्यात माया?

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

जुगलबंदी नजरेची
कळली स्पंदने मनाची
गरज नसेच भाषेची…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

व्यक्त होण्यास का पर्वा जनाची
हृदयापासून करावी भावना मोकळी
जाणून आपली आपणच स्पंदने मनाची

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

नजरेतले भाव कळले
स्पंदने मनाची जाणवली
तरी प्रीत अबोलच राहिली

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹❤️🔹➿➿➿➿
*स्पंदने मनाची*

जिथं ओढ अंतरी जीवाची
तिथे स्पंदने मनाची कळती
खऱ्या प्रेमाच्या तारा छेडती

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles