शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या चारोळ्या

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : सरते वर्ष☄*
*🍂शनिवार : ३० / १२ /२०२२*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सरते वर्ष*

*सरते वर्ष देऊनी गेले*
*गोड, कटू आठवणी*॥
*तरीही तयाचे आभारी आम्ही*
*आणि तरीही तयाचे ऋणी*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

जागविला माझ्या मनात येथे
साहित्यिक रसास्वादाचा हर्ष
साहित्य क्षेत्रात नावलौकिक
देऊन गेले हे सरते वर्ष

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

*सरते वर्ष देत असतो*
*अनुभवांचे गाठोडे पाठीशी*
*निवडून योग्य त्यातले*
*नववर्षात उडा आकाशी*

*श्री.राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

सरते वर्ष दोन हजार तेवीस
गाजतंय आरक्षण मुद्द्यावर
सरकार पडलंय विचारात
जनतेनंही धरलंया धारेवर

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

सुखात त्या गणगोत सारे
दु:खात मात्र कुणी नसती
सरते वर्ष सांगुन जातेय..
नको विसावू दुस-या वरती

*चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

सरते वर्ष जातो सांगून
जिवन हा अनमोल आहे
जे घडले ते तिथेच विसरा
नव वर्षात नवा संकल्प करा

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌸🙏🌸➿➿➿➿
*सरते वर्ष*

सुखदुःख विसरून सारे
सरत्या वर्षाला करूया टाटा बाय-बाय
नवीन वर्षात करूया पदार्पण
आदराने करूया वेलकम वेलकम

*माया सतीश वांगीकर*
मु.पो.माळीवाडा
ता.पाथरी जि.परभणी
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles