फक्त घोषणा

फक्त घोषणा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

खूप ऐकत आलो आजवर
मोठ्या मोठ्या फक्त घोषणा
निवडून दिले तुम्ही तर
आणू खूप साऱ्या योजना

एक संधी दया आम्हास
जनता जनार्दन तुम्ही
सेवा तुमची करतो आम्ही
विकासाची गंगा आणून दारात

निवडून येताच तुम्ही
लगेच शब्द फिरवता
जातो मतदाराच्या विश्वासाला तडा
आपल्याच तोऱ्यात मिरवता

पोकळ आश्वासने तुमची
कधीच नाही येत आमलात
खोटी सगळी आश्वासने
जनतेच्या तोंडाला पुसता पाने

सत्तेच्या लालसपोटी
तत्व विसरुन तुम्ही
बदलता घरोबा
स्वहितासाठी विसरून
जाता उरतात फक्त घोषणा

अस्मिता हत्तीअंबिरे, परभणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles