बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट बारा🌈🌈🌈*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🥀विषय : आम्ही सावित्रीच्या लेकी*🥀
*🍂बुधवार : ०३ / जानेवारी /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ११३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

सावित्रीच्या लेकींनो तुम्ही करा
चुकीच्या रूढी परंपरे विरूद्ध बंड
अंधश्रद्धा मुक्त आदर्श समाज
घडवण्यासाठी प्रयत्नशील रहा अखंड

*सौ चारू झरे, वाशिम*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
आम्हा आहे अभिमान
घेऊन शिक्षण, उंच भरारी
आज त्यांच्यामुळेच अमुचा सन्मान

*संजय गायकवाड*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
आकाशी आमची भरारी
अन्यायाशी झुंज आमुची
बाणा आमचा सदा करारी

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
मिळालं ज्ञानाचं अंगण
सावित्री तुझ्याच ज्ञानानं
झालं जीवनाचं चांदणं..

*सौ. ललिता कोटे, डोंबिवली, ठाणे.*
*©️ सदस्या :- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आई समजून सांगत असायची
सर्वच आम्ही सावित्रीच्या लेकी,
घरातल्या भूमिका पार पाडून
दाखवू शिक्षण क्षेत्रातील एकी.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
ता.चोपडा, जि.जळगांव
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी,अशीच
सदैव मारू गगनी भरारी….
तुझ्याच त्या ज्ञान दातृत्वाने
ज्ञानज्योत उजळू घरी नि दारी…

*सौ.स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
तिचा वारसा चालवु आम्ही
शिक्षणाची ज्ञानज्योत उरी
स्वतःचे जीवन घडवू आम्ही

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
जशा चंद्रसूर्य ज्योती
शिक्षणा द्वारे स्वयंप्रकाशी
काजव्यासम हरक्षेत्री चमकती

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

स्त्रियांच्या शिक्षणाची खरी
आहेच तूच कैवारी
आम्ही सावित्रीच्या लेकी
तुझ्यामुळेच आज आमची महती

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

पेटलेल्या ज्योतीला
ध्यास नक्कीच हवा
आम्ही सावित्रीच्या लेकी
इतिहास घडवू नवा

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

*लेकीनं सावित्रीसारखी पेट घ्यावी*
*इंदिराजीसारखी राजनीती करावी*
*लज्जास्पद आशी वर्तूनुक नसावी*
*सावित्रीचा वसा पेलणारी असावी*

*प्रा.विलास चौगुले (सर)*
*दौंड,पुणे.*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹📗🔹➿➿➿➿
*आम्ही सावित्रीच्या लेकी*

आम्ही सावित्रीच्या लेकी
शिकून घेतली उंच भरारी
आता तरी होऊ दे प्रत्येक
नारीचा सन्मान घरोघरी

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles