गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : मानधन नको वेतन द्या🌤️*
*🔹गुरूवार : ०४ / ०१ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ११३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ११३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

भिक नको आम्हा हक्क द्या
आश्वासन नको निर्णय घ्या
साहेब मानधन नको वेतन द्या
इतरांसारखे सामाऊन घ्या

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

आंगणवाडीत बालकांना
अनेक संस्कार घडु द्या…
सावित्रीच्या लेकी आम्ही
मानधन नको वेतन द्या…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

मानधन नको वेतन द्या
हक्क आमचा डावलू नका
समाजासाठी राबतो आम्ही
वेठबिगार आम्हा समजू नका

*बी आर. पतंगे (बीके )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

संपकऱ्यांचे नारे एकच मागणे
मानधन नको वेतन द्या आम्हां
गरजा आमच्या पुरवणे
एवढ काम करणार केव्हां ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

अंगणवाडी शिक्षणाचा पाया
मुलांना घडवितो आम्ही बाया
कष्ट आमुची जाऊ नये वाया
मानधन नको वेतन द्या वा

*श्रीमती कमल दवंडे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

बालवाडीचे संस्कारच
आयुष्याचा पाया आहे..
मानधन नको वेतन द्या
हीच जगण्याची छाया आहे…

*प्रविण पाटील पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

अंगणवाडी सेविका-मदतनीस आम्ही
थांबले बालकांचे पूर्वप्राथमिक शिक्षण
मानधन नको वेतन द्या आम्हाला
करू नका आमच्या मागणीचे खंडण

*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

वेठबिगारीसारखे राबतो
काम घेता हक्काने,
मानधन नको वेतन द्या
मागतो आम्ही अधिकाराने.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

कित्येक दिवसा पासून काम
करत आलो केवळ मानधनावर
आता मानधन नको वेतन द्या
महागाई वाढली आसमानावर

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

मानधन नको वेतन द्या
अंगणवाडी कार्यकर्त्याची मागणी
नकोआता सरकारची मनधरणी
रस्त्यावर उतरल्या साऱ्याजणी

*सौ.शशी मदनकर, ब्रम्हपुरी*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

जेथे संस्काराची सुरुवात
तेथे वेठबिगारी करविता..
अंगणवाडी सेविका आम्ही
मानधन नको वेतन द्या..!

*✍🏻चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

अंगणवाडी शिक्षिका आल्या रस्त्यावर
निशाणा साधला अगदी हा बरोबर
मानधन नको वेतन द्या वेळेवर
हक्क आमचा नाहीच सोडणार

*श्री अशोक महादेव मोहिते*
बार्शी जिल्हा सोलापूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

सावित्रीच्या लेकी आम्ही,आम्हाला
आमचा हक्क आणि फक्त न्याय द्या
शिकवू आंम्ही आपल्या बालकांना
पण आम्हाला मानधन नको वेतन द्या

*बाळासाहेब रोहोकले (तुकासुत)*
*मांडवे खुर्द,पारनेर,अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍁✍️🍁➿➿➿➿
*मानधन नको वेतन द्या*

लसीकरण असो की जागतिक महामारी
त्याचा अचूक रिपोर्ट आमच्याकडून घ्या..
रात्रंदिवस करतो इमानदारीने काम
आम्हास मानधन नको वेतन द्या..

*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह..*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles