नाच रे गणिता नाच

नाच रे गणिता नाच



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आर्यभटाने महान कार्य केले रे
शुन्याची देणगी जगाला दिली रे गणिताचे जीवन समृद्ध झाले रे शुन्यातून संख्येचे विश्व झाले रे

बेरीज, वजाबाकी जमली रे गुणाकार, भागाकार कळला रे, सोबतीला चिन्हांचे नियम रे प्रवास करूया गणिताचा रे

नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्य घेऊन पुर्ण झाल्या रे, ४५६ साली हा महान शून्याचा शोध देशाने लावला रे, शून्याचे संशोधक भारतीय गणितज्ञ आर्य भट्ट होते रे, शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी रे, शून्याच्या आधी आहेत आहेत ऋण संख्या आणि शून्याच्या नंतर आहेत धन संख्या म्हणून संख्या रेषेवर आहे मला मान रे, शून्याला नाही कोणतेही चिन्ह रे, शून्याचा वापर करून सर्वांत मोठी संख्या तयार करता येते रे, नाच रे गणिता नाच तुझी माझी जोडी जमली रे,विभाज्यतेची कसोटी मला कळली रे, सरासरी,शेकडेवारी काढली रे,लसावि -मसावि,नफा आणि तोटा व्यवहार करु झकास रे,नाच रे गणिता नाच तुझी माझी जोडी जमली रे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
=========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles