सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : मकर संक्रमण📘*
*🔸सोमवार : १५ / ०१ /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मकर संक्रमण*

सुरवात मकर संक्रमणाची
मनाची नाते जपण्याची
एकोपा राखण्याची

*सचीन दत्ताराम माळी माणगाव रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

सूर्याचे मकर संक्रमण,
झाले सुरू उत्तरायण,
कडवटपणाचे व्हावे पलायण//

*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

रविचे राश्यांतर मकर संक्रमण
सतत बदल हाच जगाचा नियम
मनात करु या सुविचारांचे शिंपण

*प्रवीण हरकारे*
*तालुका नगर*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

करतो, सूर्य भ्रमण
होई मकर संक्रमण
निसर्गाचें नियमन.

*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

वाढत जाणार तीळ तीळ दिवस
सुरू झाले मकर संक्रमण
खडीदार पैठणीची आहे हौस

*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

*सण हा गोडीगुलाबीचा*
*त्यास तीळगुळाचे कोंदण*
*दिनकराचे मकर संक्रमण*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

रविचे होत असे मकर संक्रमण
संक्रांतीचा तिळगुळ गोड सण
प्रेमाने येईल आपलेपण

*सौ पुष्पा डोनीवार*
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿
*मकर संक्रमण*

सूर्याचे मकर संक्रमण
ऋतुबदलाची नांदी
कालचक्र हे अनादी

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🪴✍️🪴➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles