शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, शुक्रवारीय ‘हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🦜विषय : चित्रकाव्य 🦜*
*🔹शुक्रवार : १९ / जानेवारी /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ११५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

*ज्वलंत प्रश्न*
*वाहतूकीची कोंडी*
*धीरच सांडी*॥॥॥॥

*डाॅ.नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
गाडीची रांग
सर्वच परेशान
वेळेचे भान

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
टोलावरून
जाऊ या सावकाश
गर्दी हताश

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
जाण्याची घाई
टोलाची भरपाई
प्रदूषणाई

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
टोल सक्तीचा
वेळेचा अपव्यय
प्रश्न शिस्तीचा..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
आजघडीला
वाहनांची ही कोंडी
टोलास भांडी

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव, गोंदिया
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
गाड्यांच्या रांगा
त्या टोल नाक्यावर
जीवाला घोर

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹✈️🔹➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles