शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट चार🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : मुक्तीपथ*☄
*🍂शनिवार : २० / जानेवारी /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना २.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तीपथ*

धर्म- अर्थाची विषमता
दोलायमान जीवनरथ
मानवतेच्या उद्धारासाठी
चला उभारू मुक्तीपथ

*सौ.आशा कोवे-गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तीपथ*

स्त्री शिक्षणाचा घेवून वसा हाती
सावित्री ज्योति झटले दीन राती
घरा घरात तयार केल्या पणती
मुक्तिपथ दिला आम्हा क्रांती ज्योती

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तीपथ*

अन्यायाच्या मार्गावर चालता
अडून असतो जिवनपथ
सत्कर्माने कर्म करून
जिवनाला मिळतो मुक्तीपथ

*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तिपथ*

चालवला आजवर आनंदाने
मी माझा जीवनरथ
थकलोय आता हवी मनःशांती
शोधतोय फक्त मुक्तिपथ

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

  1. ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
    *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
    ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
    *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
    *✒श्री राहुल पाटील*
    ७३८५३६३०८८
    *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
    ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
    *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
    ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles