संविधान भारतमातेचे

संविधान भारतमातेचे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सर्व जगात असे महान
माझ्या भारताचे संविधान
कुणी लहान ना कुणी महान
संविधानात आहे सारे समान

बाबासाहेबांनी केले काम
घटनेला दिले मोठे नाम
केल्या कायद्याच्या तरतुदीं
ना घेतला कोणता दाम

स्वातंत्र्य ,समता ,बंधुता
त्रिवार सूत्रांना बांधुनी
केले कटिबद्ध नागरिकाला
समान न्याय देऊनी

लोकशाहीचा रचला पाया
जनतेला अभिमान व्हावा
मी घटक या संविधानाचा
सदैव स्मरणात राहावा

26 जानेवारी 1949 ला
केले समर्पित भारतीयाला
तहान भूक विसरूनही
दिले महत्व संविधानाला

बाबासाहेब तुम्ही आहेत
जनक या संविधानाचे
राहील आठवण सदैव हृदयात
हे प्रण आम्हा भारतीयांचे….

श्रीमती गजश्री दगडू पाटील
चाळीसगाव ,जळगाव

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles