सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*📘स्पर्धेचा विषय : स्वप्नझुला📘*
*🔸सोमवार : २९ / ०१ /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*स्वप्नझुला*

*मन सैरभैर झालं*
*पडावी तू नजरेला*
*हिंदळतोय स्वप्नझुला*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

जरी आज दूर तू
भासतेस जवळी प्रीतफुला
झुलतो कसा बघ स्वप्नझुला

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
ता.कर्जत जि.रायगड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

तुझ्या माझ्या प्रेमाचा
झुलतो हा स्वप्नझुला
कधी नको थांबवू त्याला

*विजय शिर्के , छं . संभाजी नगर*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

झुलता-झुलता स्वप्नझुला
यौवनाचा बहर ओसरला
पण संसार नाहीच फुलला

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

दूर किती तू प्रितफुला
सुना तुजवीण स्वप्नझुला
जीवनपटही उणा उणा….

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*स्वप्नझुला*

*स्वप्नझुला झुलता झुलता*
*स्वप्नातच रंगले*
*डोळे उघडता क्षणीच स्वप्न सारे भंगले*॥॥॥॥

*डाॅ.नझीर शेख राहाता*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

स्वप्नझुला मनी झुलतो
ऊर्जा जगण्याला देतो
स्वप्न ध्येय बनून जाते

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

स्वप्नझुल्यावर स्वार होऊनी
हिंदोळ्यावर गावी प्रेमाची गाणी
परि भाव मनीचे, स्फटीकावाणी !!

*शंकर उपाध्ये, राहुरी*
जिल्हा-अहमदनगर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

राघूमैनेचा स्वप्नझुला
होता छान सजविला
काही कळायच्या आत राघू निघून गेला

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿
*स्वप्नझुला*

नुसत्या स्वप्न पाहण्याने
स्वप्नझुला नाही झुलत
कर्तृत्वाने तो राहतो डोलत…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌼🍁🌼➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles