जीवन जगणेः पुष्पा डोनीवार

जीवन जगणे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

जीवन जगणे खूप कठीण असते
जीवन जगत असताना येतात
कितीतरी अडथळे निर्माण
किती कठीण संकटे येतात

कधी सुख तर कधी दुःख
कधी हास्य कधी उदासिनता
कधी आनंद कधी बेचैनी
चक्रव्यूह भोवती फिरता

डोळ्याभोवती काळे जाळे
कसे येती जीवनात
न कुणास ते कधी कळेना
जीवनाचे दोन्ही चाक फिरतात

आपल्यालाच आपले जीवन
घडवावे लागते नानापरी
संकटाला तोंड देऊन
जावे लागते क्षणोक्षणी सामोरी

स्वतःशीच झुंज देत निघावे लागते
घाबरून न चालावे पायांनी
पाया मजबूत बनवून घ्यावे
हेच जीवन जगणे प्रत्येकांनी

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ वार्ड,चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles