विद्यार्थी माझे दैवतः डाॕ.ज्ञानेश्वर माशाळकर

विद्यार्थी माझे दैवत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

विद्यार्थी माझे खरे दैवत
मी त्याचा आहे पुजारी
त्याच्या जिवनाचा मीआचारी
भविष्य त्याचे माझ्या पदरी!!१!!

ज्ञानाचे मी शिंपण करतो,
निरागसाचे मने जिंकतो
माळी आहे मी शाळेचा
सुगंध दरवळणार फुलाचा !!२!!

नाजूक कळ्याना कुंपणार
जीवन त्याचे सुंदर वाढणार
सुरक्षित त्याचे जीवन असणार
भविष्य त्याचे उज्ज्वल होणार !!३!!

मातृभाषी अभिमानी असणार
सुसंस्कारित माणुस घडणार
नेहमी तो आपलसं, वाटणार
शिस्तीत तो आयुष्य जगणार !!४!!

शिकवणे नाही ,शिकते करणार
स्वयं अध्ययनास प्रेरित करणार
परीक्षार्थी नाही ज्ञानार्थी बनवणार
भविष्यवेधी विध्यार्थी घडवणार!!५!!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा उस्मानाबाद.
========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles