राष्ट्रीय स्तरावरील गणितीय अबॅकस स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

राष्ट्रीय स्तरावरील गणितीय अबॅकस स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

तालुका प्रतिनिधी, अर्जुनी मोरगाव

अर्जुनी मोर: पं. बच्छराज व्यास विद्यालय मेडिकल चौक नागपूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. जीनियस चॅन्स व जीनियस अकॅडमी नागपूर यांच्यातर्फे ही स्पर्धा मेंटल कॅल्क्युलेशन, टेबल रायटिंग सारख्या सहा स्तरावरून नागपूर शाखेच्या डॉ. जयश्री राम घाटबांधे यांच्या आयोजनाखाली घेण्यात आली.

सुमारे दोनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मानसोपचार तज्ञ आणि शैक्षणिक सल्लागार डॉक्टर नितीन विधाने, प्रा. शर्मिला कछवाह, शालिनी गुणेरकर यांची उपस्थिती होती.

गोंदिया जिल्ह्यातील इटखेडा येथील जयश्री चेतन शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेच्या माध्यमातून गणितीय कौशल्य आत्मसात करण्याबरोबर अंगभूत क्षमता विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून गणित विषयांमध्ये प्राविण्य मिळवितात. नागपूर येथे झालेल्या या अबॅकस गणितीय स्पर्धेत शिक्षिका जयश्री शेंडे यांनी 19 स्पर्धकांना सहभागी करून घेतले होते. आरुष चव्हाण प्रथम श्रेणी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles