किड्स पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

किड्स पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लोणारा: आज दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला किड्स पब्लिक स्कूल तालुका चौरा येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

त्या कार्यक्रमा निमित्त स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक पोलीस स्टेशनचे ठाणेदार माननीय धनंजय पाटील तसेच मोहन पंचभाई तसेच पवनी पंचायत समिती उपसभापती माननीय विनोद जी बागडे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले.

तसेच लोणारा गावचे सरपंच माननीय टेकेश्वरी ताई दोनोडे मॅडम उपाध्यक्ष म्हणून लाभलेल्या प्रमुख अतिथी देशमुख सर, धारगावे सर, सुरेंद्र भेंडारकर, गिरीश नखाते, अनिल नखाते, किशोर तलमले, राजेश काजरखाने, ज्योती गिरीपुंजे, रत्नमाला गिरेपुंजे, कविता धाबेकर, रमेश देवगडे, श्रावण चोपकर, गुरुदास जिभकाटे, मोहन भेडारकर, भास्कर तुळसकर, निलेश मस्के, श्रीधर धारगावे, प्रवीण खोपे, रामचंद्र गिरेपुंजे, तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ढबाले मॅडम कोचे मॅडम चुलबुले मॅडम इत्यादी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळा पालोरा येथील विद्यार्थी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर क्रीडा व नृत्य यामध्ये प्रथम आलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles