अबोल मन

अबोल मनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वाटे मनात नेहमी
व्हावे संवाद गुलाबी
अबोल मनीच्या भावना
समजून घेशील तू तरी ||१||

माझ्या मनात आहे
तुझ्या प्रीतीचे तराणे
तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी
मन माझे वेडेपिसे ||२||

अबोल मनाला माझ्या
तू देतोस ऊबारा
माझ्या मनीचा गाभारा
तुझ्याशिवाय नको मोहपसारा ||३||

नजरेला मिळावी नजर
नजरेतून व्हावा संवाद
उगीच नसावेत वाद
दोघेही साधुया सुसंवाद ||४||

मनात असले दुःख काही
बोलून मोकळे व्हावे
उगीच दूषण देण्यापेक्षा
एकमेकांना साथ द्यावे ||५||

सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles