सप्तपदी

सप्तपदी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आले होते चालत
तुझ्या अंगनाची तुळस होऊन,
वाटल नव्हतं तेव्हा मी राहील,
फक्त तुझ्यासाठी एक बोज होऊन,
लग्न करताना कधी तु पुढे चालत होतास,
आणि मी चालत होते तुझ्या मागून,
साताजन्माचा सोबती बनून,
तु साथ करणार होता हात धरून,
जेव्हा मी पुढे चालत होते,
तेव्हा तु चालत होतास मागून,
तेव्हा तु मला संभाळणार होतास,
येणाऱ्या प्रत्येक संकटातून,
पण झालंच नाही अस कधी,
तुझ्यासाठी राहिले मी फक्त,
एक बाई बनून,
संसारात तु फक्त राहिलास,
वरचड होऊन,
सतत पुढे जाण्यासाठी माझ्या,
धडपडीला मागे बघत होतास खेचून,
माझ्यातल्या स्त्रीला तुला द्यायचेच
नव्हते पुढे जाऊन,
बाजार मांडलेला माझ्या भावनांचा,
आणि तु बसलास डाव मांडून,
मी सावरत राहिले सारे पुन्हापुन्हा,
तु देत होतास सारखे उधळून,
नाही बोलता आले मला मी,
बसले मुक गिळून,
तुझ्यासाठी लग्न म्हणजे डावपेच,
मी मात्र लग्न,संसार राहिले संभाळून.

सविता वामन ठाणे.
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles