शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : साहित्यसेवा☄*
*🍂शनिवार : १० / ०२ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*साहित्यसेवा*

साहित्य शिदोरी माझ्या गाठीला
शब्द माझ्या दिमतीला नित्य हजर
अर्पण मी अखंड साहित्य सेवेला
साहित्य प्रभाव उमटे मम काव्यावर ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

मनामनात मराठी भाषा रूजू दे
मायमराठी सक्षमीकरणासाठी
मराठीतून साहित्यसेवा घडू दे
मायबोलीच्या संवर्धनासाठी

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

राजभाषेचे वैभव
दैदिप्तमान व्हावे
साहित्यसेवेसाठी मी
सदा तत्पर असावे

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्य सेवा*

लेखनाच्या आरभंपूर्वी
प्रथम गणरायाला नमन..
साहित्य सेवा अविरत घडो
हे सरस्वती चरणी करते वंदन..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*साहित्यसेवा*

महान महाराष्ट्र आमुचा
मराठीभाषा लाभला मेवा
अर्थपूर्ण करुनी साहित्य
वाचकांना अर्पावी साहित्यसेवा

*सुनीता पाटील*
जिल्हा अहमदनगर
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*चारोळी—साहित्यसेवा*

काव्यसुमने झरता लेखणीतून
चहुकडे सुगंध दळवळावा
साहित्यसेवा नित्य घडावी हातून
आणि हा जन्म सार्थकी व्हावा.

*सौ इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या ,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️📘✍️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles