डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे जयेश बोरकर यांचा सत्कार….!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातर्फे जयेश बोरकर यांचा सत्कार….!



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अर्जुनी/मोर: येथील श्री. मनोहर बोरकर, सेवानिवृत्त शिक्षक सौ.नलिनीताई बोरकर यांचा मुलगा जयेश मनोहर बोरकर यांची जी.एस.टी इन्स्पेक्टर पदी निवड झाली. त्याबद्दल आंनद बुद्धविहारांच्या अध्यक्षा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या संचालिका प्रा.डॉ. कल्पना सांगोडे यांनी जयेश आणि आईबाबांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या..

या सत्कार प्रसंगी सुधा मेश्राम, धम्मज्योती लाडे, मंगला लाडे, यमूना टेंभुर्णे, स्मिता फुलझेले, पुष्पा सांगोळे, मंदा लाडे, सुधा भैसारे , कृष्णाबाई जांभुळकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातील विद्यार्थी या सर्वाच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला..

जयेशने यश संपादन करीत असताना कितीदा तरी अपयश आले तरीपण न डगमगता त्यांने जिद्द, चिकाटी, संयम, सातत्याच्या भरोसावर या पदापर्यंत पोहचले. मागच्या वर्षी जयेशला एस. बी. आय. बॅकेत रूजू होण्याचा आर्डर आला होता परंतु त्याला हे पद नको हवे होते त्यांची इच्छा प्रशासकीय अधिकारी बनण्याचे ध्येय ठरविले होते आणि पुन्हा नव्या जोमाने अभ्यासला सुरूवात केली आणि तो यात यशस्वी झाला. याचे सारे श्रेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि आईबाबांना दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles