सुरेश येनुरकर यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्निक सत्कार

सुरेश येनुरकर यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्निक सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समुद्रपूर: उच्च प्राथमिक शाळा रेनकापूर, ता. समुद्रपूर जि. वर्धा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री सुरेश महादेवराव येनुरकर हे दिनांक 29/2/2024 ला सेवानिवृत्त झाले. सेवा निवृत्ती प्रसंगी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सचिन शेंडे, केंद्र प्रमुख श्री अशोक आडे, मुख्या. अजय गावंडे, सुनिल मांडवकर, नरेश वाघ, मायाताई चाफले,नन्नावरे सर तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन पिपरधारे सरांनी केले, तर आभार प्रदर्शन फुलमाली सर यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles