चंद्रपूरच्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पाताई डोनीवार ‘काव्यभूषण’ पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूरच्या ज्येष्ठ कवयित्री पुष्पाताई डोनीवार ‘काव्यभूषण’ पुरस्काराने सन्मानित



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

चंद्रपूर : मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ ‘जागर मराठीचा’ २७ फेब्रुवारी २०२४ ला बुलढाणा येथे थाटामाटात संपन्न झाला.

या समारंभाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनुपस्थित असलेल्या ज्येष्ठ कवयित्री सौ. पुष्पाताई रवि डोनीवार, चंद्रपूर यांना ‘काव्यभूषण २०२४’ हा पुरस्कार मराठीचे शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक तथा सहप्रशासक सौ. वैशाली उत्तम अंड्रस्कर यांच्या हस्ते घरगुती वातावरणात प्रदान करण्यात आला. ‘जागर मराठीचा’ कार्यक्रमाच्या तसेच मराठीचे शिलेदार समूहातील विविध आठवणींच्या गप्पाटप्पांत याप्रसंगी अंड्रस्कर आणि डोनीवार परिवार रमून गेला. सौ. पुष्पाताईंचे ‘काव्यभूषण’ पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन…!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles