शरद पवारांचा साता-यासाठी ‘हा’ आहे हुकमी एक्का

शरद पवारांचा साता-यासाठी ‘हा’ आहे हुकमी एक्का



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सातारा: ‘मी व्यथांची वेधकाळा, मी नभीचा मेघकाळा…. वाळवंटा ऐक माझे, मीच उद्याचा पावसाळा’ … गोष्ट आहे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची…आघाडी आणि युती आपल्या आमदारकीचा आकडा वाढण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत असताना या सगळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं होतं.

सहाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.. आणि भाजप पक्षाकडून तिकीटही मिळवली… लोकं राष्ट्रवादीकडे बघून नाही तर उदयनराजेंकडे बघून मतदान करतात या आत्मविश्वासावर त्यांनी राष्ट्रवादीचा हक्काचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात शरद पवारांना खुलं चॅलेंज दिलं. यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार कोण? असा पेच असताना शरद पवारांचा एकनिष्ठ आणि जिगरी यार श्रीनिवास पाटील त्यांच्या मदतीला धावून आले. आणि आता साता-यासाठी खरा हुकमी एक्का असणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles