किमयागार; पुष्पा डोनीवार

किमयागार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अदभुत अशी हि लिला
सृष्टीचा रचनाकार
निर्माण केली ज्यांनी
तो वेगळाच सुत्रधार

ज्यांनी जन्मास घातले
मानवास घडविले
पशु पक्षी प्राणीमात्रास
आपल्या लिलाने बनविले

मानव मात्र निमित्त पात्र
कटपुतली सारखच
नाचवणारा तोच अद्भुत
त्याच्या इशाऱ्यावर होत सर्वच

सुंदर निर्माता रचीता
ना भेदभाव समानता सर्वावर
माझीच सर्व लेकरे सारी
म्हणणारा परमेश्वर

संकट समयी धावती
दुःखीतांचे दुःख करी दुर
सदाहि अंगसंग राही
अवघड वाटेतून काढी बाहेर

आम्ही मानवजात स्वार्थी
थोड सुख आले कि विसरतो
दुःख आले कि आठवतो
तु किमयागार आम्हा जवळ घेतो

सौ पुष्पा डोनीवार
बाबुपेठ वार्ड चंद्रपूर
============

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles