गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*🌤️विषय : लेक लाडकी🌤️*
*🔹गुरूवार : १४ / ०३ /२०२४*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १२१ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*🚩कृपया विजेत्यांनी सभासद नोंदणी करूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*लेक लाडकी*

तिच्या ओठी राहावे हसू
हीच एक त्याची आस
लेक लाडकी असे पित्याची
तिच्या स्वप्नपुर्तीचा घेऊनी ध्यास

*सौ. उर्मी उमेश घरत पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी योजनेचे
फायदे घ्या सांगे सरकार
भविष्यात जमापुंजी नसताना
याचाच तर लाभ होणार

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य :- मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

बापाच्या कष्टाची करी चीज
अभ्यासात मारून फिरकी
अशी ती समृद्धी संपन्न
गुणी ती माझी लेक लाडकी

*शिवाजी नामपल्ले*
अहमदपूर जि.लातूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी करेल
स्वप्न माझे साकार
शिक्षणाने मिळेल
तिच्या जीवनाला आकार

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

तू लेक लाडकी माझी
माझ्या स्वप्नाची राजकुमारी
लावूनी शिक्षणाचे पंख
तू घे उंच उंच भरारी

*सुनंदा किरसान*
अर्जुनी मोर गोंदिया *
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी बापाची
भासे जणू स्वर्ग परी
होवून पणती ज्ञानाची
उजेड देईल दोन्ही घरी…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

चेहर्‍यावर हसु आणते
जणू बाहुली तू बोलकी..
या रंक बापाला राव करते
माझी ही लेक लाडकी…

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

गणवेश चढवून लेक लाडकी
स्वप्न बाबाचे करील साकार
शिक्षण घेऊन आत्मनिर्भर होईल
अडाणी बाबाची लेक हुशार

*सौ. रजनी भागवत*
ऐरोली, ठाणे
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी माझी
घेते बापाला समजून …
होता बापाला दु:ख जरा
जाते लगेच कोमेजून….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
इंदापूर पुणे
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी तू माझी
डोळ्यात स्वप्ने तुझ्यासाठी
खूप काळजी घेईल तुझी
खूप शिकूनिया हो मोठी

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि.अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी माझीआज
निघाली शाळेला शाळेला
मुलगी शिकली प्रगती झाली
संदेश देवूया समाजाला….

*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

लेक लाडकी या बापाची
शाळेच्या गणवेश पाठीला दप्तरज्ञान
लेकीची पाठवणी करतो शाळेला
तिच्या आनंदात मानतो समाधान

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

आईची प्रतिमा पाहतो तिच्यात मी
खेळण्या हसण्यात बागडती
लेक लाडकी माझ्या विश्वात मी
शेवटच्या समयी पर्यंत सारथी

*सौ..सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

उमललेल्या गुलाब पुष्पांच तू रान
मम जीवन ओंजळीतील सुखसमाधान
तुझ्या चैतन्यापुढे थिटे कष्टाचं धाम
लेक लाडकी तू माझा जीव की प्राण

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी /मोर जि. गोंदिया*
*©परीक्षक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿
*लेक लाडकी*

माझ्या संसार वेलीवर लेकीच्या
रूपान सुंदर फुल उमललं
निसर्गान माझ्या स्त्रीत्वाला आईपण
देऊन पूर्णत्व दिलं.

*धनश्री तनपुरे*
*इंदापूर, जिल्हा -पुणे.*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿❣️👩‍🌾❣️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles