मायेचा ओलावा; हणमंत गोरे

मायेचा ओलावा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

“मिळाला मायेचा ओलावा
वाटतो कधी न तो आटावा”
“आईची माया,ममता, ऊब
सहवास जन्मभर भेटावा ”

“भाग्यवान तोच ज्याला
मायेचा ओलावा भेटतो ”
“बालपणी, तरुणपणी
आयुष्यभर ज्याला मिळतो ”

“वाढले वय तरी आईसाठी
मुलगा असतो अजूनही तान्हा ”
“मुलास जरी झाल्या वेदना
लगेच फुटतो मायेचा पान्हा ”

“मायेचा ओलावा मिळतो
म्हणून कुटुंब सुखी राहते ”
“सुखी कुटुंबात नेहमीच
प्रेमाची सरिता वाहते ”

“मायेचा ओलावा असेल
तरच नातेसंबंध टिकतात ”
“मायेचा ओलावा नसेल
तर नातेसंबंध तुटतात ”

हणमंत गोरे
ता.सांगोला, जि.सोलापूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles