पिंपळगाव आयुष्मान आरोग्य केंद्रात प्रथमच प्रसुती शस्त्रक्रीया यशस्वी

पिंपळगाव आयुष्मान आरोग्य केंद्रात प्रथमच प्रसुती शस्त्रक्रीया यशस्वी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

समुद्रपूर: तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य – मंदिर, पिंपळगाव येथील केंद्रात आज (दि.19) रोजी दुपारी पल्लवी गेडाम वय वर्ष २५ या महिलेची प्रथमच करण्यात आलेली प्रसुती शस्त्रक्रीया यशस्वी झाली.

प्रसुती दरम्यान पल्लवी गेडाम यांनी सुखरूप एका गोंडस बाळाला जन्म दिला. सदर प्रसूती दरम्यान डॉ. चेतन शेषराव आडे, समुदाय आरोग्य अधिकारी, समुद्रपूर, कु.भारती मून (आरोग्य सेविका), गोविंद आडे (HA), हर्षद नाईक (HA), भानखेडे, सातक, शंभरकर (आशा) इंदिरा राऊत (मदतनीस) उपस्थित होते. बाळ आणि आई दोघांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूर येथे संदर्भीत करण्यात आले. मागील 4 ते 5 वर्षामध्ये पहिल्यांदाच ही प्रसूती शस्त्रक्रीया करण्यात आली असल्याचे डॉ चेतन आडे यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles